Tuesday, 7 October 2014

माझा पहिला कथासंग्रह- टर्मिनस


तमाम  दोस्तमित्रांना सांगण्यास आनंद होतो आहे की माझा पहिला कथासंग्रह "टर्मिनस"  लवकरच प्रकाशित होतो आहे.

प्रकाशक: शब्दांजली प्रकाशन,पुणे
ऑनलाईन बुकिंग: www.pustakjatra.com

http://www.pustakjatra.com/index.php?route=product/product&product_id=1849

ऑनलाईन नोंदणीसाठी

पुस्तकाबद्दल थोडेसे:

वास्तविक ललित लेखनाला प्रस्तावना हवी का आणि लेखकाने आपल्या लेखनाबद्दल बोलावं का? याबाबतीत माझ्या मनात जरा किंतु आहे. तरी  अनेक  मित्रांच्या आग्रहावरून मी हे लिहित आहे.